दैनंदिन धावपळीतून एक दिवस निवांत व्हावे असे वाट...

दैनंदिन धावपळीतून एक दिवस निवांत व्हावे असे वाटत असेल तर आम्ही आपल्याला खात्री देतो की आपल्याला निवांतपणा, आनंद, समाधान नक्कीच मिळेल. कारण येथील........ ➤ निसर्गरम्य परिसर ➤ जांब्या दगडातील प्रशस्त सुंदर रूम्स ➤ सुंदर रंगीबेरंगी फुलझाडे ➤ पक्षांची किलबील ➤ तलावालगतचे निसर्गसौंदर्य ➤ हिरवीगार वनराई ➤ मनाला मोहून टाकणारा सूर्यास्त ➤ अस्सल घरगुती भोजन ➤ लहान मुलांना खेळण्यासाठी बरच... अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी आजच संपर्क करा.@फुलराई फार्म कृषी पर्यटन केंद्र संपर्क:-९१६८६३६६६६ एकदिवसीय सहलीसाठी निसर्गरम्य ठिकाण. #fulraifarmagrotourism #fulraifarmagroresort #farmhouse #homestay #familytime #group #event #ceremony #camping#boating#Rainybestagrotourism #resort #holidayhome#agroresortnearpune#lakesideagrotourism#lakesideresortnearpavna#everyone
